रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी संपाचा विद्यार्थ्यांना फटका
धम्मशील सावंत | 5 Sep 2024 10:51 AM GMT
X
X
राज्यभरात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. दळणवळण आणि वाहतुकीसाठी महत्वपूर्ण दुवा मानली जाणारी लालपरी ऐन गणेशोत्सव सणात ठप्प झालीय. रायगड जिल्ह्यातील गावगाडा यामुळे रुळावरून घसरलाय. या संपाचा फटका विद्यार्थी, प्रवाशी, महिला, कर्मचारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसलाय, याचाच आढावा घेतलाय रायगडचे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी.
Updated : 5 Sep 2024 10:51 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire