Home > News Update > मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार

मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार

मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मान संभाजी राजे व मान्यवरांची उपस्थिती

मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार
X


समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांना मुक्तपणे व्यक्त होता यावं यासाठीचं एक सशक्त स्वतंत्र विचारसरणीचं एक विचारपीठ म्हणून मॅक्स महाराष्ट्र कार्यरत आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी समाजासाठी काहीतरी काम करत असतो. मात्र, त्या प्रत्येकाची कुणीतरी दखल घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांचा उत्साह वाढेल आणि इतर

त्यांच्यापासून प्रेरणा घेतील आणि माणूसकीची ही साखळी पुढे कार्यरत राहील. याच जाणिवेतून महापरिवर्तनवादी पत्रकार संघ आणि मॅक्स महाराष्ट्रने अशा या सामाजिक परिवर्तनाच्या वाटेतील वाटसरूंचा उत्साह वाढवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

देण्यासाठी Max Maharashtra Award ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. रविवारी (ता.11) सायंकाळी ५:३० वा. टी एस के मंगल भवन, (तुरे हॉल) नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड येथे हा समारंभ संपन्न होणार आहे. यासाठी युवराज संभाजी राजे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज संभाजी राजे छत्रपती, अध्यक्ष स्वराज्य हे आहेत. तर मार्गदर्शक आनंदराज आंबेडकर, FRA रिपब्लिकन सेना, राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, प्रा. जोगेंद्र कवाडे, अध्यक्ष पी. आर. पी., प्रमुख अतिथी उदय सामंत, पालकमंत्री रायगड, सुनील तटकरे, खासदार रायगड-रत्नागिरी,

श्रीरंग बारणे, खासदार मावळ,

अनंत गीते, माजी केंद्रीय मंत्री,

जयंत पाटील आमदार, विधानपरिषद, प्रशांत ठाकूर, आमदार पनवेल, महेंद्र थोरवे, आमदार कर्जत-खालापूर, अनिकेत तटकरे, आमदार विधानपरिषद, महेश बालदी, आमदार, उरण, प्रकाश देसाई, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रायगड, किशोर जैन, सहसंपर्क प्रमुख, (शिवसेना-उबाठा),अनिल वाणी, अध्यक्ष बहुजन विद्यार्थी संघटना महाराष्ट्र, वैभव खेडेकर, प्रदेश सरचिटणीस, मनसे, सुरेश सावंत मराठी उद्योजक, रायगड, डॉ योगेश म्हसे जिल्हाधिकारी रायगड, सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड,

धैर्यशील पाटील, माजी आमदार, पंडित पाटील, माजी आमदार, सुरेश लाड, माजी आमदार,राजा केणी जिल्हाप्रमुख शिवसेना, रायगड, सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख शिवसेना (उ.बा.ठा),

दिलीप टके, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस,

रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड VBA, प्रसाददादा भोईर युवा नेते, रवीशेठ पाटील, आमदार, भरत गोगावले, आमदार, महाड-पोलादपूर, महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरूड, आदिती तटकरे, माजी पालकमंत्री तथा आमदार श्रीवर्धन, दिपक केदार, अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना,

विनोद साबळे, उपाध्यक्ष स्वराज्य महाराष्ट्र प्रदेश, महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, रायगड, निलेशभाऊ मंगले, सेक्रेटरी भाजप रायगड, विष्णु पाटील जिल्हा संपर्क प्रमुख (शिवसेना-उ.बा.ठा),

डॉ.संजय सोनावणे, ज्येष्ठ समाजसेवक,व्ही. के. जाधव कोकण नेते,

प्रमोद महाडिक, रि. पा. इं. युवक अध्यक्ष रायगड,

सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाध्यक्ष (शिवसेना - उबाठा), नरेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष रि. पा .इं रायगड, प्रदीप ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड, VBA, ऍड भूषण साळवी माजी जिल्हा सरकारी वकील हे असणार आहेत. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर व महापरिवर्तनवादी पत्रकार संघ अध्यक्ष धम्मशील सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.

या पुरस्कारासाठी पुढील व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यात येणार आहे.

विशेष सन्मान पुरस्कार

अँड. मंगेश नेने, शैक्षणिक विभाग, उमेश कुलकर्णी - ग्रँड मास्टर, क्रीडा विभाग,

रविंद्र लिमये, शैक्षणिक विभाग,

भगवान बिनेदार, सामाजिक विभाग

विकी पिल्ले, पुणे , सामाजिक विभाग, संजीवन म्हात्रे- प्रबोधन,

दीपक रानवडे, कामगार विभाग, सचिन गायकवाड, सामाजिक विभाग,

प्रकाश राणे - कला विभाग, पल्लवी शिंदे कला विभाग, हरिओम घाडगे कलाविभाग,

कांचन जाधव, सामाजिक विभाग ,

कुमूदिनी चव्हाण, शैक्षणिक विभाग,

लताताई कळंबे, सामाजिक,

दिलीप भोईर,(छोटम शेठ), सामाजिक विभाग,

जे.जे. पाटील सर, क्रीडा विभाग,

संदेश पाटील, कृषी विभाग,

संदीप पाटील, सामाजिक विभाग

उषाताई मुंडे, सामाजिक विभाग

कल्पेश ठाकूर, सामाजिक विभाग (देवदूत),

पत्रकारिता पुरस्कार

विलास आठवले, न्यूज स्टेट, महाराष्ट्र डॉ. सुनील गायकवाड, संपादक दै. सुपूत्र,

अभिषेक पांडे, न्यूज नेशन, महाराष्ट्र, हर्षद कशाळकर - लोकसत्ता रायगड,

दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, अलका धुपकर, पत्रकारिता,

सचिन कदम, साम टीव्ही, रायगड,रवींद्र साळवे , पालघर, पत्रकारिता विभाग,

अमित गवळे, सकाळ रायगड,

संतोष पेरणे, कर्जत नेरळ,

प्रियदर्शिनी हिंगे - मॅक्स वुमन,

अशोक कांबळे -मॅक्स महाराष्ट्र, सोलापुर

भगवान पगारे, DD न्यूज दूरदर्शन, PTI, नाशिक,

पंढरीनाथ बोकरे, नांदेड,

समीर मालोदे, उत्कृष्ट छाया चित्रकार, संतोष धुरंधर साप्ताहिक झुंजार बुलढाणा ,

भाग्यश्री पाटील, निवेदिका, मॅक्स वुमन,रवींद्र (बाळू )कोकाटे, एबीपी माझा रत्नागिरी,

ज्येष्ठ पत्रकार मंगेशभाऊ वाघमारे, स्मृती पुरस्कार - प्रा. जय कराडे , कोल्हापुर,

अँड. पत्रकार विजयपाल सावंत, स्मृती पुरस्कार- सागर जैन रोहा रायगड,

या सन्मान सोहळ्यात कोकण कन्यारत्न पुरस्काराचे मानकरी -

आदिती तटकरे, सामाजिक, राजकारण,

चित्रलेखा पाटिल, राजकारण, सामाजिक,

स्नेहल जगताप, सामाजिक व राजकारण, वंदनाताई म्हात्रे, सामाजिक,

तसेच पुरस्कार प्राप्त सामाजिक सेवाभावी शैक्षणिक संस्था संघटना यामध्ये

प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पाली, सुधागड,

अपघात ग्रस्ताच्या मदतीसाठी संस्था, खोपोली, रायगड़॒ ,

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य,

बहुजन विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य, बौद्ध समाज युवा संघ रायगड,

लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र ,

वाईडर वेल्चर कोलाड टीम रायगड,

आदींना मान्यवरांच्या गौरविण्यात येणार आहे.

Updated : 10 Jun 2023 8:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top