Home > News Update > धक्कादायक : राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक

धक्कादायक : राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक

राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेबसाईट हॅक झाल्यानंतर ५ वी आणि ८ वी तील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे.

धक्कादायक : राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक
X

मुंबई // राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेबसाईट हॅक झाल्यानंतर ५ वी आणि ८ वी तील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. त्यानंतर वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली. परीक्षा परिषदेकडून देण्यात माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची कोणतीही यादी अद्याप परीक्षा परिक्षेने प्रसिद्ध केलेली नाही. यादी प्रसिद्ध केल्याने त्या संदर्भातील माहिती दिली जाईल, असं परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा- 2021 चा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी अद्याप परीक्षा परिषदेने अधिकृतरित्या प्रसिध्द केलेली नाही," अशी ठळक शब्दांत सूचना वेबसाईटवर दिसत आहे.

Updated : 30 Dec 2021 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top