Home > News Update > कोरोना लसीचे बुस्टर डोस सुरू करा, नरेंद्र जाधव यांची मागणी

कोरोना लसीचे बुस्टर डोस सुरू करा, नरेंद्र जाधव यांची मागणी

कोरोना लसीचे बुस्टर डोस सुरू करा, नरेंद्र जाधव यांची मागणी
X

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन म्युटन्टमुळे जगाची चिंता वाढली आहे. भारतातही यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील फ्रंटलाईन वर्कर म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचे बुस्टर डोस देण्याची सुरूवात करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव यांनी केली आहे.


Updated : 30 Nov 2021 8:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top