Home > News Update > ...अखेर अक्षय कुमारने मागितली माफी

...अखेर अक्षय कुमारने मागितली माफी

बॉलीवूड (bollywood)अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar)हा काही दिवसांपासून एका जहिरातीमुळे चर्चेत आला आहे. दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. आता त्या जहिरातीवरुन अक्षयने माफी मागितली आहे.

...अखेर अक्षय कुमारने मागितली माफी
X

0

Updated : 21 April 2022 1:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top