संसदेचं विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये
आनंद गायकवाड | 31 Aug 2023 10:56 AM GMT
X
X
संसदेचं विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये
संसदेच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात आलंय. येत्या १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे अधिवेशन आयोजित करण्यात आलंय.
१७ व्या लोकसभेचे हे १३ वे अधिवेशन तर राज्यसभेचं हे २६१ वे अधिवेशन असेल. या विशेष अधिवेशनात ५ बैठका घेण्यात येणार आहेत. अमृत काळात होणाऱ्या या अधिवेशनात साधक-बाधक चर्चा होण्याची शक्यता असल्याचं ट्विट संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलंय.
Updated : 31 Aug 2023 10:56 AM GMT
Tags: Sansad Adhivation adhiveshan Vishesh Adhivation प्रल्हाद जोशी Nirmala Sitharaman congress modi devendra fadnavis jp nadda loksaha rahulgandhi NDA parliament news Parliament today
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire