Top
Home > News Update > Special Bulletin: भारत-चीन संघर्षाचा आठवडा

Special Bulletin: भारत-चीन संघर्षाचा आठवडा

Special Bulletin: भारत-चीन संघर्षाचा आठवडा
X

भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या संघर्षात गेल्या आठवड्यात नेमके काय झाले? काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे पाहा मॅक्स महाराष्ट्रचे विकेंड स्पेशल बुलेटिन

भारत आणि चीन दरम्यान संघर्षाची ठिणगी कशी पडली? गलवान खोरे येथे सैन्य नेमकं कसं काम करतं? भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये नेमका वाद कशावरून झाला आणि तिथे नेमकं काय घडलं सांगतायेत उमेशचंद्र यादव पाटील

https://www.maxmaharashtra.com/max-blog/what-happened-in-galwan-on-15th-of-june-explains-umeshchandra-yadav-patil/89808/

भारत आणि चीनचा संघर्ष… काय असावी भारताची रणनीती? निवृत्त कर्नल शैलेश रायकर यांच्याशी खास बातचीत

[embed]https://www.youtube.com/watch?v=98NUkAEP1zc[/embed]

चीनसमोर भारत अगतिक आहोत का ? आणि या अगतिकतेचे स्वरूप काय आहे ? जाणून घेण्यासाठी पाहा अर्थ विश्लेषक मिलिंद मुरुगकर यांचे विश्लेषण

[embed]https://youtu.be/aXESB80PXz8[/embed]

चीनला धडा शिकवण्यासाठी चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. पण चीनमधल्या मालावर बहिष्कार टाकणे शक्य आहे का, यामुळे जास्त नुकसान चीनचे होईल की भारताचे? याचे विश्लेषण करणारा संजीव चांदोरकर यांचा लेख नक्की वाचा...

https://www.maxmaharashtra.com/max-blog/boycott-china-campaign-will-hit-india-more-than-china-analysis-by-sanjeev-chandorkar/89639/

Modi vs Manmohan: मोदींच परराष्ट्र धोरण आत्तापर्यंतच्या सर्व सरकारापेक्षा अधिक चांगलं आहे अशी प्रतिमा सध्या सोशल मीडियावर तयार केली जात आहे. मात्र, नक्की सत्य काय? पाहा ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’चे प्रमुख परिमल माया सुधाकर यांनी केलेलं वस्तुनिष्ठ विश्लेषण

https://www.maxmaharashtra.com/max-blog/narendra-modi-foreign-policy-and-upa-foreign-policy-who-is-great/90107/

चीन मधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार महाराष्ट्र शासनाने रद्द केले असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत... नक्की काय आहे सत्य?

https://www.maxmaharashtra.com/news-update/fact-check-maharashtra-government-is-really-cancelled-3-chinese-projects-worth-rs-5000-crore-amid-india-china-standoff-what-is-truth/89852/

चीनी हॅकर्सच्या ‘या’ ईमेलपासून सावधान! चीनी ड्रगन करतोय सायबर हल्ले... |

https://www.maxmaharashtra.com/news-update/beware-of-chinese-hackers-emails-chinese-dragon-carrying-out-cyber-attacks/89979/

☛ Subscribe now our Youtube Channel:

https://www.youtube.com/maxmaharashtra

☛ Visit our Official website:

http://www.maxmaharashtra.com

☛ Follow MaxMaharashtra News:

https://www.twitter.com/MaxMaharashtra

☛ Like us :

https://www.facebook.com/MaxMaharashtra/

☛ Send your suggestions/Feedback:

[email protected]

Updated : 28 Jun 2020 2:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top