Home > Election 2020 > फक्त बाहेरच आवाज: सोपल, राम कदम, शिवेंद्रराजे सभागृहात मात्र चूप

फक्त बाहेरच आवाज: सोपल, राम कदम, शिवेंद्रराजे सभागृहात मात्र चूप

फक्त बाहेरच आवाज: सोपल, राम कदम, शिवेंद्रराजे सभागृहात मात्र चूप
X

बाहेर दमदार आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही आमदारांनी सभागृहात मात्र तोंड उघडलं नसल्याचं समोर आलं आहे. संपर्क या एनजीओ ने केलेल्या अभ्यासामध्ये नुकतेच शिवसेनेत सामील झालेल्या दिलीप सोपल, भाजपमध्ये सामील झालेले शिवेद्रराजे भोसले, भाजपचे राम कदम, शिवसेनेचे उदय सामंत, भाजपचे उदयसिह पाडवी, विजयकुमार गावीत ( भाजपा ) तर काँग्रेसच्या काशीराम पावरा आणि के.सी. पाडवी यांनी सभागृहात एक ही प्रश्न विचारला नसल्याचं समोर आलं आहे.

२०१४ ते २०१८ दरम्यान झालेल्या सभागृहाच्या १९० दिवसांच्या ऑडीट नंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. असं मुंबई मिरर च्या वृत्तात म्हटलं आहे.

Updated : 29 Aug 2019 2:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top