Home > News Update > पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
X

राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. याप्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ही घटना दुर्दैवी असून हे प्रकरण संवेदनशील आहे. जोपर्यंत या प्रकरणात सर्व माहिती समोर येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


Updated : 13 Feb 2021 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top