Home > News Update > काँग्रेसचा पंतप्रधान झाल्यास शिवसेनेचा पाठिंबा - संजय राऊत

काँग्रेसचा पंतप्रधान झाल्यास शिवसेनेचा पाठिंबा - संजय राऊत

काँग्रेसचा पंतप्रधान झाल्यास शिवसेनेचा पाठिंबा - संजय राऊत
X

देशात काँग्रेसचा पंतप्रधान होणार असेल तर शिवसेना काँग्रेसला पाठिंबा देईल अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना निवडणुका एकत्रित लढतील असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नावाने पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा केली आहे. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले केंद्रात काँग्रेसची सत्ता येत असेल काँग्रेसचा पंतप्रधान बनणार असेल तर आमचा पाठिंबा आहे.

Updated : 11 Jun 2021 3:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top