Home > News Update > भाजपासोबत जुळवून घ्या, हरवलेल्या आमदाराचं उध्दव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र सापडलं

भाजपासोबत जुळवून घ्या, हरवलेल्या आमदाराचं उध्दव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र सापडलं

भाजपासोबत जुळवून घ्या, हरवलेल्या आमदाराचं उध्दव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र सापडलं
X

प्रताप सरनाईक हरवलेयत असे पोस्टर लागल्यानंतर अचानक प्रताप सरनाईक एक लेटरबाँब घेऊन पुढे आले आहेत. सरकारमध्ये काँग्रेस-एनसीपी च्या नेत्यांची कामे होतात पण शिवसेनेची कामं होत नाहीत, असं म्हणत भाजपासोबत जुळवून घ्यायला पाहिजे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.
Updated : 20 Jun 2021 9:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top