Home > News Update > #MaharashtraBandh : पुणे-बंगलोर महामार्गावर ठिय्या, शिवसैनिक आक्रमक

#MaharashtraBandh : पुणे-बंगलोर महामार्गावर ठिय्या, शिवसैनिक आक्रमक

#MaharashtraBandh : पुणे-बंगलोर महामार्गावर ठिय्या, शिवसैनिक आक्रमक
X

कोल्हापूर : उत्तरप्रदेशमधील लखीमपूर हिंसाचार घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने कोल्हापुरात पुणे-बंगलोर महामार्गावर ठिय्या आंदोलन कऱण्यात आले. जवळपास अर्धा तास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाले होती. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी मोठी झटापट झाली. यावेळी शिवसेनेकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर राहून आंदोलन करत राहणार असा इशारा यावेळी देण्यात आला.

Updated : 11 Oct 2021 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top