Home > News Update > शिवसेनेचे 'यशवंत' अडकले?, 41 संपत्ती जप्त

शिवसेनेचे 'यशवंत' अडकले?, 41 संपत्ती जप्त

राज्यात भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना नेते यशवंत जाधव यांची आयकर विभागाने संपत्ती जप्त केल्याची घटना घडली आहे.

शिवसेनेचे यशवंत अडकले?, 41 संपत्ती जप्त
X

0

Updated : 8 April 2022 10:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top