Home > News Update > 'भाजप सेनेला घेऊनच सरकार स्थापन करणार'

'भाजप सेनेला घेऊनच सरकार स्थापन करणार'

भाजप सेनेला घेऊनच सरकार स्थापन करणार
X

विधानसभा (State Legislative Assembly) निवडणुकीत (election) महायुतीला कौल मिळूनही सत्ता वाटपावर सध्या खलबतं सुरू आहेत. पदं आणि जबाबदाऱ्या यांच्या समान वाटपावरुन सध्या सेना-भाजपमध्ये (bjp-shivsena) धुमशान सुरु आहे. असं असलं तरी भाजप सेनेला सोबत घेऊनच सत्ता स्थापन करेल असा विश्वास गिरीष महाजन (girish mahajan)यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

हे ही वाचा

'40 जागाही मुश्किलीने काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणार नाहीत' -गिरीश महाजन

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या साठी आजचा दिवस महत्वाचा

सत्तास्थापनेसाठी अपक्षांपुढे भीक मागत नाही असंही महाजन म्हणाले. सरकार सथापन करण्यासाठी येत्या २ ते ३ दिवसात निर्णय होणार असून राज्यात महायुतीचंच सरकार येणार असल्याचं गिरीष महाजन म्हणाले.

Updated : 30 Oct 2019 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top