Home > News Update > शिवसेनेच्या मनिषा कायंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेनेच्या मनिषा कायंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेनेच्या मनिषा कायंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
X

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहा मनिषा कायंदे काय म्हणाल्या.

Updated : 22 Jun 2023 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top