Home > News Update > इस्लामपूरच्या नामांतराची मागणी, राष्ट्रवादी शिवसेनेला सहकार्य करणार?

इस्लामपूरच्या नामांतराची मागणी, राष्ट्रवादी शिवसेनेला सहकार्य करणार?

इस्लामपूरच्या नामांतराची मागणी, राष्ट्रवादी शिवसेनेला सहकार्य करणार?
X

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) तालुक्याचे नाव बदलून ईश्वरपुर करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. तर त्यासाठी आय़ोजिच केले्ल्या नगरपालिकेच्या विशेष सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा निषेध केला.


Updated : 19 Dec 2021 10:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top