Home > News Update > मी पत्रकाराला शिव्या दिल्या, मात्र मारहाण केलेले नाही असा दावा शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला आहे

मी पत्रकाराला शिव्या दिल्या, मात्र मारहाण केलेले नाही असा दावा शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला आहे

मी पत्रकाराला शिव्या दिल्या, मात्र मारहाण केलेले नाही असा दावा शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला आहे
X

किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केली फोटो सह पुरावे पत्रकार संदीप महाजन यांनी दिले आहेत. आमदार पाटील यांनी पत्रकारावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रकारचे अवैध धंदे आहेत अनेक पत्रकारांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला असा, आरोपही आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देत संदीप महाजन यांनी मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आहे. आमदार पाटलांना पडत्या काळात मीच प्लॉट साठी पैसे दिलेत त्यावेळचा त्यांचा आणि माझा IT रिटर्न चेक करावा असं आव्हानही पत्रकारांने केलं आहे. याबाबत किशोर पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी

Updated : 12 Aug 2023 4:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top