Top
Home > Max Political > शरद पवार यांचे प्रत्येक गोष्टीकडे लक्षं असतं - रोहित पवार

शरद पवार यांचे प्रत्येक गोष्टीकडे लक्षं असतं - रोहित पवार

शरद पवार यांचे प्रत्येक गोष्टीकडे लक्षं असतं - रोहित पवार
X

रोहित पवार हे शरद पवारांचे नातू इथवर एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे. मात्र, नात्या-गोत्याच्या पलिकडे रोहित पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित पवार यांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसोबत बैठक झाली यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली असता एकीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे मात्र आमचे सर्व नेते हे शेती,बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न,ओला दुष्काळ या जनतेच्या प्रश्नांनावरती चर्चा होत होती त्यामुळे पहिला अनुभव आनंद देणार होता.

Updated : 31 Oct 2019 3:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top