“तुझ्या बहिणीची पितळी” फेम शाहीर नंदा पाटोळे कलाकार मानधनापासून उपेक्षित
 अशोक कांबळे |  12 July 2024 4:49 PM IST
 X
X
X
36 नखरेवाली, दोन बायका फजिती ऐका या वगनाट्याने महाराष्ट्राला वेड लावलं होतं. याच कथानकावर पुढे मराठी चित्रपट देखील निघाला. आपल्या कलेने महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची सेवा करणारे सोलापूरचे शाहीर नंदा पाटोळे स्वतः मात्र उपेक्षितच राहिले. राज्यातील सांस्कृतिक वैभवाचे शिलेदार असलेल्या शाहीर नंदकुमार पाटोळे यांची व्यथा समोर आणणारा अशोक कांबळे यांचा हा विशेष रिपोर्ट नक्की पहा...
 Updated : 12 July 2024 4:50 PM IST
Tags:          Shaheer Nanda Patole   tuzya bahinichi pitali   तुझ्या बहिणीची पितळी   marathi news   news   maxmaharashtra   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















