Home > News Update > CoronaVaccine Price In India: भारतातील लसीची किंमत किती असणार?

CoronaVaccine Price In India: भारतातील लसीची किंमत किती असणार?

CoronaVaccine Price In India: भारतातील लसीची किंमत किती असणार?
X

भारत सरकार ने कोरोना वॅक्सीन कोविशील्ड ची किंमत निश्चित केली आहे. सीरम इंस्टीच्यूट आणि भारतातील कोविशील्ड चे सीईओ आदर पूनावाला यांनी हे दर जाहीर केले आहेत.

कोविशील्डचे दर हे खाजगी हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटलसाठी वेगवेगळे असणार आहेत. त्यामध्ये सरकारला पुरवण्यात येणाऱ्या वॅक्सीनची किंमत 400 रुपये असेल तर खाजगी रुग्णालयाला दिल्या जाणाऱ्या लसीची किंमत 600 रुपयाला एक असणार आहे.

1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे.





Updated : 21 April 2021 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top