Home > News Update > ज्येष्ठ साहित्यिक, माजी आमदार ना. धों. महानोर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, माजी आमदार ना. धों. महानोर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, माजी आमदार ना. धों. महानोर यांचे निधन
X


जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात आज सकाळी साडे आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Updated : 3 Aug 2023 4:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top