Top
Home > News Update > निवडणुका एकत्र लढण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान

निवडणुका एकत्र लढण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान

निवडणुका एकत्र लढण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान
X

पुढील विधानसभा आणि लोकसभा निवड़णुका राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यातील पुढील निवडणुका एकत्रितच लढाव्या लागतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भूमिका मांडल्यानेच शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार अशी भूमिका मांडली असावी असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Updated : 10 Jun 2021 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top