Mark My Word... बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊत यांचा पुन्हा इशारा
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना यापुर्वी इशारा दिला आहे. मात्र आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र आता किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 April 2022 9:01 AM IST
X
X
0
Updated : 7 April 2022 9:01 AM IST
Tags: kirit somaiya Sanjay Raut on kirit somaiya Kirit Somaiya Vs Sanjay Raut shivsena sanjay raut tweet
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire