Home > News Update > राजकारणा पलिकडचे पवार-राऊत, सुप्रिया सुळे यांच्या आग्रहाखातर संजय राऊतांचा डान्स

राजकारणा पलिकडचे पवार-राऊत, सुप्रिया सुळे यांच्या आग्रहाखातर संजय राऊतांचा डान्स

राजकारणा पलिकडचे पवार-राऊत, सुप्रिया सुळे यांच्या आग्रहाखातर संजय राऊतांचा डान्स
X

संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळा आधी सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना डान्स आग्रह केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहेसंजय राऊत यांचा सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या आग्रहास्तव संजय राऊत व पत्नी वर्षा राऊत यांनाही ठेका धरावा लागला. राजकारणाच्या पलीकडे राऊत आणि पवार कुटुंबाचे नेहमीच स्नेहाचे संबंध राहिले आहेत.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.

Updated : 28 Nov 2021 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top