Home > News Update > Sanjay Manjrekar EXCLUSIVE : RR vs LSG राजस्थान की लखनऊ कोण मारणार बाजी?

Sanjay Manjrekar EXCLUSIVE : RR vs LSG राजस्थान की लखनऊ कोण मारणार बाजी?

Sanjay Manjrekar EXCLUSIVE : RR vs LSG राजस्थान की लखनऊ कोण मारणार बाजी?
X

२४ मार्च २०२४ रोजी राजस्थान (RR) विरुद्ध लखनऊ (LSR) असा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम राजस्थान येथे दुपारी ३ : ३० वाजता होणार असून कोण जिंकेल हे पाहणे नक्कीच महत्वाचे ठरणार आहे पण त्या आधी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची या टीम्स संदर्भात असलेली हि खास मुलाखत पहा आणि कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा...

Updated : 24 March 2024 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top