Home > News Update > संजय लीला भन्साळी यांच्या "हिरामंडी"या वेब सिरीजचा फर्स्ट लुक रिलीज;

संजय लीला भन्साळी यांच्या "हिरामंडी"या वेब सिरीजचा फर्स्ट लुक रिलीज;

संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीया वेब सिरीजचा फर्स्ट लुक रिलीज;
X

संजय लीला भांसालींची बहुचर्चित वेबसरिज "हीरामंडी" गेल्या अनेक दिवासांपासून चर्चित होती . "हिरामंडी"च्या पहिला टिझर रिलीज झाला असून आता फॅन्समध्ये या सिरीज ची उत्सुकता लागून आहे . "हिरामंडी"च्या , या फर्स्ट लुक मध्ये ज्यात बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री शाही डिस्को स्टाईलमध्ये दिसत आहेत.




"हिरामंडी"नेमकी काय आहे?

"हिरामंडी" संजय लीला भंसालीची पहिली वेब सिरीज आहे, शेजारी देश पाकिस्तानच्या रेड लाइट एरिया "हिरामंडी"वर आधारित आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पूर्वी "हिरामंडी"चा वेश्या खूप प्रसिद्ध होता."हिरामंडी"या वेबसेरीज मध्ये कोठ्यांमधील राजकारण, प्रेम, उत्तराधिकार आणि विश्वासघाताची कहाणी दाखविली जाईल. संजय लीला भंसाली आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाच्या सौंदर्य दाखवत असतात ,"हिरामंडी"सारख्या कथा आणि काही किस्से आता या वेबसेरीज सिरीजमध्ये पाहता येणार आहे.



"हिरामंडी"मध्ये कोण कोणत्या अभिनेत्रींचा काम करत आहेत ?

नेटफ्लिक्सवर "हिरामंडी"चा पहिला लुक आउट झाला आहे. संजय लीला भंसाली दिग्दर्शित या सिरीजमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा भूमिका आहेत . "हिरामंडी"च्या कास्ट मध्ये ऋचा चड्ढा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा आणि शर्मिन सेगल यांसारख्या सुंदर आणि प्रतिभाशाली अभिनेत्री आहेत .

सिरीजसाठी अभिनया मध्ये अभिनेत्रींनी खूप मेहनत केली आहे, ऋचा चड्ढा आपल्या भूमिकेसाठी कथ्थक नृत्य शिकली आहे. लवकरच ही वेबसेरीज netflix पाहायला मिळणार आहे.

Updated : 2 Feb 2024 9:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top