Home > News Update > टोमॅटो वरून ट्विट केल्याने सुनील शेट्टीला सदाभाऊ खोत यांनी दिली जागतिक भिकाऱ्याची उपमा

टोमॅटो वरून ट्विट केल्याने सुनील शेट्टीला सदाभाऊ खोत यांनी दिली जागतिक भिकाऱ्याची उपमा

टोमॅटो वरून ट्विट केल्याने सुनील शेट्टीला सदाभाऊ खोत यांनी दिली जागतिक भिकाऱ्याची उपमा
X

टोमॅटो वरून ट्विट केल्याने सुनील शेट्टीला सदाभाऊ खोत यांनी दिली चांगलच सुनावलं आहे. शेतकऱ्याला कधीतरी चांगला दर मिळाला तर तुमच्या सारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखतं अशी घणाघाती टीका केली. पाहूयात

Updated : 14 July 2023 1:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top