Home > News Update > सचिन वाझेमुळे परमवीर सिंह यांचा पाय खोलात..

सचिन वाझेमुळे परमवीर सिंह यांचा पाय खोलात..

सचिन वाझेमुळे परमवीर सिंह यांचा पाय खोलात..
X

राज्याच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या १०० कोटीं आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पायऊतार होऊन त्यांना जेलवारी सहन करावी लागली मात्र आता आरोपी सचिन वाझेच्या जबाबानं या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Updated : 15 Dec 2021 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top