Home > News Update > ‘शेतातील आंबे खाल्ल्यानंतर बुद्ध कसा कळणार’

‘शेतातील आंबे खाल्ल्यानंतर बुद्ध कसा कळणार’

‘शेतातील आंबे खाल्ल्यानंतर बुद्ध कसा कळणार’
X

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज बुद्धांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. याविषयी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी “बुद्धाचा काय उपयोग? असे मोदींचे गुरू म्हणत आहेत. खरं तर मोदींचे गुरू आणि शिष्य मोदी (Narendra Modi) यांचा हा संवाद आहे. भिडे भीमा कोरेगावच्या दंगलीतील आरोपी आहेत त्यांच्याकडून अजुन काय अपेक्षा असणार? शेतातील आंबे खाल्ल्यानंतर बुद्ध कसा कळणार? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

https://youtu.be/3O8QRtCUIDg

Updated : 29 Sep 2019 10:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top