Home > News Update > रूपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष

रूपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष

रूपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष
X

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली.

चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. आता त्यांच्यावर राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज तात्काळ चाकणकर यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.

Updated : 27 July 2019 2:00 PM IST
Next Story
Share it
Top