महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट
टीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Oct 2024 11:34 AM GMT
X
X
वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाराष्ट्र सरकार आर्थिक डबघाईला आले असून वाढत्या पुरवण्या मागण्या, अंतरिम अर्थसंकलप आणि नवनवीन योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडतो आहे.वित्त विभागाच्या नकारानंतरही १,७०० कोटी रुपयांच्या क्रीडा संकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी सरकारचे नेमके काय चालले आहे.सांगताहेत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर
Updated : 2 Oct 2024 11:34 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire