Home > News Update > सत्ताधाऱ्याने घमेंडी असू नये, मोहन भागवतांचा टोला नरेंद्र मोदींनाच कुमार सप्तर्षींचा दावा
सत्ताधाऱ्याने घमेंडी असू नये, मोहन भागवतांचा टोला नरेंद्र मोदींनाच कुमार सप्तर्षींचा दावा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 13 Jun 2024 5:13 AM GMT
X
X
सत्ताधाऱ्यांनी घमेंडी असू नये हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच उद्देशून असल्याचा दावा जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाच्या अन्वयार्थाचे सखोल विश्लेषण समजून घ्या कुमार सप्तर्षी यांच्याकडून…
Updated : 13 Jun 2024 5:20 AM GMT
Tags: narendra modi pm narendra modi speech latest narendra modi news narendra modi today Narendra Modi latest news Narendra modi speech kumar Saptarshi Kumar Saptarshi PIL against Manohar Bhide mohan bhagwat
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire