Home > News Update > औरंगाबादमध्ये दरोडा, दोन महिलांवर बलात्कार

औरंगाबादमध्ये दरोडा, दोन महिलांवर बलात्कार

औरंगाबादमध्ये दरोडा, दोन महिलांवर बलात्कार
X

औरंगाबाद जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर बलात्कार केल्याची घटनासमोर आली आहे.घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


Updated : 28 Sep 2022 10:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top