Home > News Update > धनंजय मुंडेविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करणारी रेणू शर्मा खंडणी प्रकरणात अटकेत
धनंजय मुंडेविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करणारी रेणू शर्मा खंडणी प्रकरणात अटकेत
सामाजिक न्यायमंत्री (Dhanajay munde)धनंजय मुंडे यांना बलात्काराची धमकी महिलेने दिली होती.तसेच त्यांच्या ५ कोटी (5crore) रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.ही महिला इंदौरचीची असून मुंबईतील पोलिस ठाण्यात महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणातील रेणू शर्मा (Renu sharma)या महिलेला इंदौर येथून अटक करुन किल्ला कोर्टात आणल्यानंतर २३ एप्रिल पर्यंत पोलिस काठडी सुनावण्यात आली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 April 2022 2:37 PM IST
X
X
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire