Home > News Update > ऊसतोड्यांची वाढीव तोड वाहतूक मजूरी देण्याबाबत कारखानदारांकडून नकार

ऊसतोड्यांची वाढीव तोड वाहतूक मजूरी देण्याबाबत कारखानदारांकडून नकार

ऊसतोड्यांची वाढीव तोड वाहतूक मजूरी देण्याबाबत कारखानदारांकडून नकार
X

राज्यातील उसतोड मजूरांना उसतोडणी व वाहतूक मजूरी 34 टक्के वाढविण्याचा निर्णय साखर संघाने घेतला. याबाबतची आमलबजावणी करणारे पत्र देखील संबंधीत कारखान्यांना दिले.मात्र काही आपवाद वगळता बहुतांश कारखान्यांनी उसतोड्यांना वाढीव मजूरी देण्याबाबत नकारघंटा दर्शविली आहे. परंतु 'आम्ही साखर कारखान्यांना वाढीव मजूरी देण्याबाबतचा निर्णय परिपत्रकाद्वारे कळवला असल्याचे साखर संघाचे जॉईन डायरेक्टर राजेश सुरवसे यांनी सांगितले...

Updated : 29 March 2024 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top