Home > News Update > ऊसतोड कामगारांच्या नोंदी कागदावरच, सोयी सुविधांचा पत्ताच नाही

ऊसतोड कामगारांच्या नोंदी कागदावरच, सोयी सुविधांचा पत्ताच नाही

ऊसतोड कामगारांच्या नोंदी कागदावरच, सोयी सुविधांचा पत्ताच नाही
X

ऊसतोड मजुरांच्या विकासासंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासने दिली. प्रशासनाने देखील अनेक घोषणा केल्या. परंतु ऊसतोड कामगारांच्या आरोग्य शिक्षण आणि भौतिक सुविधांमध्ये फारसा फरक पडला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…

Updated : 23 March 2024 2:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top