Top
Home > News Update > पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
X

पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून चौकशीनंतर सत्य समोर येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे म्हटले आहे. पण याआधी काही जणांवर आरोप करुन आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न झाले आहेत, त्यामुळे चौकशी झाल्यावर सत्य समोर येईल, असे म्हटले.


Updated : 2021-02-13T21:16:38+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top