Home > News Update > नोटांवरील गांधीचा फोटो बदलणार का? रिजर्व बॅंकेकडून मोठा खुलासा

नोटांवरील गांधीचा फोटो बदलणार का? रिजर्व बॅंकेकडून मोठा खुलासा

सोशल मिडीयाच्या (social media)माध्यमातून फेकन्यूजचा (fakenews) प्रसार वाऱ्यासारखा होता. हा प्रश्न आर्थिक बाबी आणि पैशांशी संबधित असतो त्यावेळी आपले अधिक लक्ष लागते. राष्ट्रपिता महात्मा गांधीचा (mahatma gandhi) रिजर्व बॅंकेच्या (Reserve Bank) चलनावरील फोटो बदलणार अशा अनेक बातम्याचं खंडन देशातील सर्वोच्च रिजर्व बॅंकेने करत मोठा खुलासा केला आहे.

नोटांवरील गांधीचा फोटो बदलणार का? रिजर्व बॅंकेकडून मोठा खुलासा
X

0

Updated : 6 Sept 2022 12:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top
null