Home > News Update > रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट वाहतूक ठप्प

रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट वाहतूक ठप्प

रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट वाहतूक ठप्प
X


कोकणात अतिरीवृष्टीमुळे काही भाग जलमय झाला आहे. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच सत्र सूरूच आहे. पावसाचा कहर अजूनही सुरुच असल्याने रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट, गायमुख येथे रस्ता खचला असुल दरड कोसळली आहे. गूरूवार संध्याकाळ ५ वाजण्याच्या सुमारास दोन्ही जिल्ह्याच्या सिमा बंध करण्यात आल्या आहेत. परंतू सध्या महामार्गावर¬ मोठ्या प्रमाणात चिखल माती रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अजून काही दिवस हा महामार्ग बंध राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.



Updated : 23 July 2021 11:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top