Home > News Update > महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर होतोय : राणा दाम्पत्यांचा महाविकास आघाडीवर आरोप

महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर होतोय : राणा दाम्पत्यांचा महाविकास आघाडीवर आरोप

महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर होतोय : राणा दाम्पत्यांचा महाविकास आघाडीवर आरोप
X

मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता असल्याने गैरवापर केला जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई करण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लीलावतीमधील बाकीच्या रुग्णांच्या घराचीही मोजमापणी करु शकतात. लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही. कारण त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण रुग्णालापर्यंत पोहोचले आहे, असा आरोप खा. नवनीत राणा यांनी केला आहे.


Updated : 9 May 2022 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top