Home > News Update > रामविलास पासवान यांची राज्यसभेवर निवड

रामविलास पासवान यांची राज्यसभेवर निवड

रामविलास पासवान यांची राज्यसभेवर निवड
X

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांची बिहार विधानसभेतून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

केंद्रीय न्याय व कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्या जागेवर लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. रामविलास पासवान यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.

Updated : 29 Jun 2019 8:10 AM GMT
Next Story
Share it
Top