Home > News Update > रक्षा खडसे यांचा नणंद रोहिणी खडसे वर पलटवार

रक्षा खडसे यांचा नणंद रोहिणी खडसे वर पलटवार

रक्षा खडसे यांचा नणंद रोहिणी खडसे वर पलटवार
X

बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार या नणंद भाऊजाई या एकाच कुटुंबाचा वाद चांगलाच रंगला आहे. तसाच वाद जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील एकनाथ खडसे कुटुंबात ही रंगायला सुरवात झाली आहे. खडसें च्या सून रक्षा खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यात वाद सुरु झाला आहे. भाजप च्या खासदार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार ) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या नणंद-भाऊजाई यांच्यातील सोशल मीडियातून एकमेकांवर वार-पलटवाराला सुरवात झाली

आहे...

Updated : 22 March 2024 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top