Home > News Update > Dadasaheb Phalke Award 2021: थलैवा 51 व्वा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

Dadasaheb Phalke Award 2021: थलैवा 51 व्वा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

Dadasaheb Phalke Award 2021: थलैवा 51 व्वा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित
X

'थलैवा' नावाने सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या रजनिकांतला 51 व्वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली.

'महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिलं.'

असं त्यांनी आपल्या घोषणेत म्हटलं आहे.
Updated : 2021-04-01T12:13:06+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top