Home > News Update > महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांकडून पुरस्कार स्वीकारणार नाही : राजेंद्र पवारांची भुमिका
महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांकडून पुरस्कार स्वीकारणार नाही : राजेंद्र पवारांची भुमिका
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  2 May 2022 5:52 PM IST
X
X
वादग्रस्त राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधील संघर्ष वाढत असून एक वाद पुन्हा एकदा पुढे आला आहे. आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे.
 Updated : 2 May 2022 5:52 PM IST
Tags:          Rajendra pawar   rohit pawar   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






