News Update
Home > Election 2020 > गडकिल्ले वादावरुन राज ठाकरे कडाडले… म्हणाले

गडकिल्ले वादावरुन राज ठाकरे कडाडले… म्हणाले

गडकिल्ले वादावरुन राज ठाकरे कडाडले… म्हणाले
X

गड-किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेल मध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे.

"गड-किल्ले समारंभासाठी देणं, हा निर्णयच मूर्खपणाचा. महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे, हे इतर राज्यांशी तुलना करताना ध्यानात ठेवा. तसंही केंद्रात, राज्यात १-२ व्यक्तिच सरकारं चालवत आहेत, त्यामुळे इतर निष्क्रिय मंत्र्यांचे प्रशस्त बंगलेच भाड्याने द्या."

असं म्हणत गड-किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेल मध्ये करण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

Updated : 7 Sep 2019 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top