Home > News Update > राज ठाकरे यांना कोरोनाची लागण...

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण...

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण...
X

आज सकाळी तब्येत खराब झाली म्हणून राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा रद्द केला. ते पुण्यामध्ये मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेणार होते. मात्र, आज सकाळी त्यांनी आजारी असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दौरा रद्द केल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. आहे. राज ठाकरे यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे असून त्यांच्या आईलादेखील कोरोनाची लागण झालीय. त्यांच्यावर त्यांच्या घरी कृष्णकुंज येथेच उपचार सुरु आहेत.

Updated : 23 Oct 2021 12:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top