Home > News Update > राज ठाकरेंच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लासमध्ये काय? सोशल मीडियावर चर्चा

राज ठाकरेंच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लासमध्ये काय? सोशल मीडियावर चर्चा

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे आशिर्वाद घेत असल्याचा फोटो शेअर केला. मात्र त्या फोटोत असलेल्या ग्लासची जोरदार चर्चा रंगली आहे.

राज ठाकरेंच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लासमध्ये काय? सोशल मीडियावर चर्चा
X

0

Updated : 6 Sept 2022 12:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top