Home > News Update > GDP Growth : जीडीपी वाढीवर प्रश्नचिन्ह,आकड्यांचा खेळ की खरी प्रगती ?

GDP Growth : जीडीपी वाढीवर प्रश्नचिन्ह,आकड्यांचा खेळ की खरी प्रगती ?

Question Mark On GDP Growth, Numbers Game Or Real Progress?

GDP Growth : जीडीपी वाढीवर प्रश्नचिन्ह,आकड्यांचा खेळ की खरी प्रगती ?
X

2026 या आर्थिक वर्षात पहिल्या त्रैमासिकात भारताची अर्थव्यवस्था 7.8% दराने वाढली. जीडीपीतील ही वाढ अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. जीडीपी वाढीने भारताचीअर्थव्यवस्था बळकट दिसत असली तरीही तज्ज्ञांनी एक इशारा दिलाय. जीडीपी वाढीमागील सत्य काय आहे ? जाणून घेऊयात स्टार्टअप्स गुरूकुलच्या CFO ज्ञानदा कुलकर्णी यांच्याकडून...

Updated : 4 Sept 2025 11:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top