मड आयलंडमध्ये जमीन घोटाळा झाल्याची प्रवीण दरेकर यांनी मांडली लक्षवेधी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Dec 2021 1:57 PM GMT
X
X
मुंबई मधील मड आयलंड येथे काही श्रीमंत लोकांनी महापालिकेला हाताशी धरून 830 बंगले खोट्या नकाशावर दाखवून दुरूस्तीचे काम केल्याची लक्षवेधी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत मांडली. महसूल मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी जर असं आश्वासन दिल्याचं प्रवीण दरेकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
Updated : 27 Dec 2021 1:57 PM GMT
Tags: Praveen Darekar Mud Island
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire