जरांगेंनी माघार घेतल्याने गरीब मराठ्यांनी राजकीय संधी गमावली – अंजली आंबेडकर
 धनंजय सोळंके |  13 Nov 2024 4:07 PM IST
 X
X
X
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर रिंगणात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे यासह राज्यातील राजकीय सामाजिक स्थितीवर स्थितीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे धनंजय सोळंके यांनी
 Updated : 13 Nov 2024 4:07 PM IST
Tags:          Poor   Maratha   political   opportunity   Jarange   withdraw   Anjali Ambedkar   Manoj Jarange   marathi news   news   maxmaharashtra   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















